Home गडचिरोली अडीच रुपये प्रति दर युनिट विद्युत दर वाढीच्या विरोधात शिवसेना महिला आघाडीच्या...

अडीच रुपये प्रति दर युनिट विद्युत दर वाढीच्या विरोधात शिवसेना महिला आघाडीच्या आंदोलन विद्युत दर वाढ कमी करा शिवसेना महिला आघाडीची मागणी 

91

अडीच रुपये प्रति दर युनिट विद्युत दर वाढीच्या विरोधात शिवसेना महिला आघाडीच्या आंदोलन विद्युत दर वाढ कमी करा शिवसेना महिला आघाडीची मागणी

 

 

गडचिरोली..महारष्ट्र शासन विजनियमक आयोगाने ऐक एप्रिल पासून अडीच रुपये प्रति युनिट दरवाढ करणार करणार आहे पूर्वीच विद्युत बिल भरमसाट येत आहे या मुळे गरीब लोक व साधारण लोक त्रस्त आहेत विद्युत बिल वेळेवर भरू शकत नाही आहेत परत महाराष्ट्र शासनाने अडीच रुपये दरवाढ करून गोरगरीब मध्यम वर्गीय जणते वर अन्याय करीत आहेत आजही गोरगरीब लोक विद्युत बिल वेळेवर न भरल्याने विद्युत विभागाचे अधिकारी विद्युत पुरवठा बंद करतात अनेक गरीब लोक पैशाची जमवा जमव करे पर्यंत अंधारात असतात परत अडीच रुपये प्रति युनिट दरवाढ केल्याने गरीब माध्यम वर्गीय जनतेला अंधारात राहण्याची पाळी येऊ शकते विद्युत दरवाढ महागाई कमी करायला पाहिजे तर वाढवणं सुरू आहे महिलांना रोज स्वयंपाक करावे लागते तर गॅस चे भाव वाढवून अकराशे करून ठेवले आहे जिथे दरवाढ कमी करायला पाहिजे तिथे दरवाढ कमी न करता एसटी बस मधे अर्धी तिकीट केली एसटी बस ची तिकीट अर्धी केल्याने दैनदीन गरज विद्युत दर वाढ गॅस दर वाढ वर परिणाम होणार आहे का.विद्युत दर वाढीच्या विरोधात शिवसेना महिला जिल्हा संघटिका छाया ताई कुंभारे यांच्या नेतृत्वात शेकडो महिलाच्या उपस्थितीत आज दिनांक 28/3/2023 ला गांधी चौक गडचिरोली येथे निषेध करण्यात आले या प्रसंगी विद्युत दर कमी करा नाही तर खुर्च्या खाली करा महाराष्ट्र शासनाचा निषेध असो असे नारे लावण्यात आले जर दर विद्युत दर वाढ कमी झाली नाही तर शिवसेना महिला आघाडी तीव्र आंदोलन करेल असा इशारा दिला या आंदोलनात महिला आघाडी चे जोत्सना राजूरकर मंजुळा पदा देवकी कंकड्यालवार gस्वाती दासेवर आरती खोब्रागडे स्मिता नैताम सीमा पराशर नूतन कुंभारे संद्या हमके धनश्री पवार शारदा वणकर वंदना वाडगुरे आशा देशमुख निकिता वडगुरे सुमन सोनटक्के कामाला बाई मोहुरले चित्रा निकुरे श्वेता शेंडे ममता मेश्राम नैना शेंडे श्रीपदा मुसद्दिवर शशिकला मुसद्दीवर सूमीत्रा पारधी नैना शेंडे शांता मुंटावर शशीकला निकेकार नैना सयाम रोहिणी दीक्षित व शेकडो महिला उपस्थित होत्या

Don`t copy text!