Home गडचिरोली लांझेडा व इंदिरानगर येथे रामनवमी उत्सवानिमित्त भव्य शोभायात्रा

लांझेडा व इंदिरानगर येथे रामनवमी उत्सवानिमित्त भव्य शोभायात्रा

92

*लांझेडा व इंदिरानगर येथे रामनवमी उत्सवानिमित्त भव्य शोभायात्रा*

 

गडचिरोली :- दि. 31 मार्च

 

*राममंदिर उत्सव समिती लांजेडा व इंदिरानगरच्या वतीने लांजेडा व इंदिरानगर येथे रामनवमी निमित्य भगवान श्रीराम, पवनसुत श्री हनुमान यांची झाकी तयार करून भव्य मिरवणूक काढण्यात आली या रैलीत प्रामुख्याने भाजपचे जिल्हा महामंत्री तथा माजी नगरसेवक श्री प्रमोदजी पिपरे, भाजपचे कार्यकर्ते नरेंद्र भांडेकर, बजरंग दलाचे गणेश नैताम व वार्डातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.*

Don`t copy text!