Home गडचिरोली वडसा शहरात आंध्र प्रदेश छतीसगड भागातील 3 रुपये कीलोचे तांदूळ चे पोते...

वडसा शहरात आंध्र प्रदेश छतीसगड भागातील 3 रुपये कीलोचे तांदूळ चे पोते भरलेले ट्रक रात्रौ 1 वाजता नंतर दाखल होतात  शिवसेनेची चौकशी ची मागणी

120

वडसा शहरात आंध्र प्रदेश छतीसगड भागातील 3 रुपये कीलोचे तांदूळ चे पोते भरलेले ट्रक रात्रौ 1 वाजता नंतर दाखल होतात

शिवसेनेची चौकशी ची मागणी

 

(गडचिरोली) वडसा शहरात गेल्या दोन तीन वर्षा पासून आंध्र प्रदेश,छतीसगड भागातील निकृष्ट दर्जाचे,कणी युक्त तांदूळ चे पोते भरलेले ट्रक रात्रौ 12 वाजता 1 वाजता नंतर येतात, त्या ट्रकतील पोते कुठे खाली करण्यात येतात याच्या बद्दल फारसी माहिती होत नाही परंतु एकदा काही ट्रक वडसा भागात जात असल्याचे दिसले तेव्हा ट्रक थांबवून चौकशी केले असता पोते भरलेले दिसले तेव्हा पोत्यात काय आहे तपासले असता तिथे निकृष्ट दर्जाचा खाणे अयोग्य तांदूळ दिसला, ड्रायव्हर कडून चोकशी केले असता ड्रायव्हर तेलगू भाषिक असल्याने जास्त माहिती मिळू शकली नाही परंतु .24/2/2022.. ला गडचिरली येथे शासकिय गोडावून मध्ये काही ट्रक पकडले तेव्हा त्या तांदुळत आणि आंध्र प्रदेशा च्या ट्रक मधे सापडलेल्या तांदूळ मधे बरेच साम्य होते,शासकीय गोडाउन मधे पकडलेल्या पोत्यावर आंध्र प्रदेश, पंजाब,छतीसगड,चे छापे मारलेले होते त्याचा पंचनामा जिल्हा पुरवठा कार्यालयातील अधिकाऱ्यांनी केला होता परंतु पुढे ते ट्रक आरमोरी गोडावून मधून आल्याचे समजले परंतु ते कोणाच्या राइस मिल मधून आले ही माहिती दाबून ठेवली जेव्हा की तिथे एका राइस मिल चे स्टिकर होते त्याचा पंचनाम्यात उल्लेख केला नाही परंतु त्या स्टिकर सहित तांदूळ पोत्याची वी डी ओ शुट्टींग पण आहेत या बाबत जिल्हा पुरवठा कार्यालयातील कोकोडे नावाचे अधिकारी यांच्या कडे कार्यवाही बद्दल चोकशी केली असता या वर काही कार्यवाही होत नाही असे उडवा उडवी चे उत्तर देत होते तसेच आंध्र प्रदेश चा निकृष्ट दर्जाचा मनुष्य खाणे अयोग्य तांदूळ पुरवठा गडचिरोली जिल्हातील राशन दुकानात होत तर नाही, तरी शासकीय गोडावून मधे जमा असलेले तांदूळ चे पोते चालू वर्षातील मिलिंग चे आहेत की जुने आंध्र प्रदेश छातीसगड राज्यातील निकृष्ट दर्जाचं आहे याची तपासणी करावी कारण मागे दोन महिन्या पूर्वी अमरावती येथून निकृष्ट दर्जाचं तांदूळ लोडेड ट्रक नागपूर पोलिसांनी पकडले तेव्हा ड्रायव्हर ने बायान दिले की ट्रक गडचिरोली ला जात आहे तेव्हा गिट्टी खदान पोलीस स्टेशन नी गुन्हा ही दाखल केला तरी वडसा येथे रात्रौ 12 च्या नंतर येत असलेले तांदूळ लोडेड ट्रक कुठे खाली होतात याची तपासणी करावी तसेच शासकीय गोडावून मधे असकेले तांदूळ जुने आहेत की नवीन मीलिंग चे आहेत ते तपासावे निकृष्ट तांदूळ रॅकेट चा शोध घ्यावा अशी मागणी मा जिल्हाधिकारी तसेच पोलिस अधीक्षक यांचे कळे शिवसेना जिल्हाप्रमुख सुरेंद्र सिंह चंदेल, उप जिल्हा प्रमुख अविनाश गेडाम यांनी केली आहे.

Don`t copy text!