Home गडचिरोली शिवसेना महिला आघाडी जिल्हात मजबूत करणार .जिल्हा.महिला बैठकीत महिला संपर्क प्रमुख. प्रा.सुषमा...

शिवसेना महिला आघाडी जिल्हात मजबूत करणार .जिल्हा.महिला बैठकीत महिला संपर्क प्रमुख. प्रा.सुषमा साबळे यांचे आव्हान.  गावा गावात महिला शाखा उघडणार …छाया ताई कुंभारे महिला जिल्हा संघटिका 

88

शिवसेना महिला आघाडी जिल्हात मजबूत करणार .जिल्हा.महिला बैठकीत महिला संपर्क प्रमुख. प्रा.सुषमा साबळे यांचे आव्हान.

गावा गावात महिला शाखा उघडणार …छाया ताई कुंभारे महिला जिल्हा संघटिका

 

गडचिरोली..आज दिनांक 4/4/2023 ला महिला आघाडीच्या महिला जिल्हा संपर्क प्रमुख सुषमाताई साबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत गडचिरोली जिल्हा महिला आघाडी ची बैठक पार पडली या बैठकीत मार्गदर्शन करताना साबळे ताई यांनी म्हटले की जिल्ह्यात पूर्वी पासून शिवसेना महिला संघटन मजबूत आहेत पुढे गावा गावात पुंनच महिला संघटन वाढवण्या साठी आपण सर्वांना.एक जुटिने प्रयत्न करायचे आहे महिलांच्या समस्या सोडविण्यासाठी मी तुमच्या सोबतीला आहे जास्तीत जास्त महिला आघाडी वाढविण्या प्रयत्न करावे असे आव्हान शिवसेना महिला संपर्क प्रमुख सुषमा ताई साबळे यांनी केले या नंतर महिला जिल्हा संघटीका छाया ताई कुंभारे यांनी मार्गदर्शन पर भाषनात म्हटले की जिल्हात महिलांवर होणाऱ्या अत्याचारांच्या विरोधात वाचा फोडन्याचे कार्य आम्ही केले आहे अन्याय ग्रस्त महिलेला न्याय मिळवून देण्या साठी सदैव झटले आहे विद्युत लोड शेडींग असो की वाढती महागाई असो जिल्ह्यातील विविध प्रश्न उचलून महिला आघाडी वाढवण्याचे कार्य केले आहे आंदोलन करीत असताना नव दहा पोलीस केसेस लाऊन सुद्धा कधीही मागे हटले नाही येणाऱ्या नगर परिषद जिल्हा परिषद निवडणुकीत महिला आरक्षणातील जास्तीत जास्त महिला निवडून आणण्या साठी प्रयत्न करणार आहे तसेच गावा गावात महिलांच्या शाखा उघडुन महिला संघटन मजबूत करणार असल्याचे सांगितले आजही महीलान वर होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधात आवाज उचलत आहे असे भाषना दरम्यान यांनी म्हटले या नंतर उपजिल्हा संघटीका वेणू ताई ढवगाये यांनीही भाषणं दरम्यान सांगितले की महिला आघाडी वाढविण्या साठी आम्ही ही प्रयत्न करणारं या प्रसंगी शिवसेना महिला आघाडी उप जिल्हा सांघतीका वेणू ताई ढवगाये शहर संघातिका स्मिता नैताम स्वाती दासेवार सरपंच मंजुळा ताई पदा वडसा तालुका संघतिक सरिता ताई शिवरकर मेघा ताई मने गडचिरोली जोस्तणा ताई राजूरकर सारिका कांबळे गीता मेश्राम सोनाली गायकवाड अनिता बोरकर वडसा देवकी कंकड्यालवार सीमा पराशर नूतन कुंभारे रजनी वासलावर छाया भोयर शालिनी दुधे प्रमिला ताई कुमरे संध्या हेमके या प्रसंगी दोन्ही विधान सभेतील सहा ही तालुक्यातील असंख्य महिला पदाधिकारी उपस्थित होत्या

Don`t copy text!