Home गडचिरोली सूर्यापली येतील नागरिकांशी विविध विषयांवर चर्चा : माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ...

सूर्यापली येतील नागरिकांशी विविध विषयांवर चर्चा : माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कंकडलवार यांनी जाणून घेतली समस्या.

95

*सूर्यापली येतील नागरिकांशी विविध विषयांवर चर्चा : माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कंकडलवार यांनी जाणून घेतली समस्या..!!*

 

अहेरी तालुक्यातील ग्राम कार्यालय राजाराम अंतर्गत येणाऱ्या सूर्यापली येते जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार यांनी दौर करून गावातील विविध समस्या जाणून घेतले यावेळी गावातील नागरिकांनी गांवात निर्माण झालेल्या पाण्याची समस्या,गली रस्ते,नाली आदि प्रमुख समस्या असल्याचे यावेळी नागरिकांनी सांगितले.तसेच येतील नागरिकांनी एकत्रित बैठक घेवुन अनेक विषयांवर चर्चा केली सदर चर्चेत विविध समस्या मांडण्यात आले.असता समस्यांची निराकरण करण्यात येईल असे सांगितले..!!

 

यावेळी उपस्थित राजाराम ग्राम पंचायतचे सरपंच श्री.नागेश कन्नाके,पंचायत समितीचे माजी सभापती श्री.भास्कर तलांडे,उपसरपंचा सौ.सुरक्षाताई आकदर,ग्राम पंचायत सदस्य श्री.नारायण कम्बगौनिवार, अँड.एच.के.आकदर,

नगरसेवक प्रशांत गोडसेलवार,ग्राम पंचायत सदस्या सौ.सपना तलांडे,माजी उपसरपंच श्री.संजय पोरतेट,माजी ग्राम पंचायत सदस्या सौ.महेश्वरी बत्तुलवार,सुखदेव आलाम,तिरुपती आत्राम,महेंद्र सिडाम,शामराव आलाम,तुळशीराम पोरतेट,स्वामी आत्राम,उमेश आलाम,राकेश सड़मेक,सुरेश सोयाम,रुपेश आत्राम,दिपक आलाम,व गावातील महिला,युवक नागरिक उपस्थित होते..!!

Don`t copy text!