पुरग्रस्त पुनर्वसन लाभार्त्यांची मोजणी मोफत करावी

117

पुरग्रस्त पुनर्वसन लाभार्त्यांची मोजणी मोफत करावी

डॉ. महेंद्र कुमार मोहबंशी
माजी नगराध्यक्ष कुरखेडा

अनिल उईके माजी कामगार तालुका प्रमुख कुरखेडा
यांची मागणी

कुरखेडा:- सती नदी कुरखेडा येथील रानाप्रताप वार्ड प्रभाग क्र. १६ मधील जनतेला सततच्या नदीच्या पुरामुळे शासनाने सण२०१० मध्ये शासकीय कोट्यामधून पुरग्रस्त कुटूबाचे पुनर्वसन गांधी वार्ड कुरखेडा येथे अ- कृषक जमिनीवर ९९ पूरग्रस्तांना भू खंड वाटप करण्यात आले आहे. आज सन २०२०-२०२१ मध्ये सर्व पुनर्वसन बांधवाना घरकुल शासनामार्फत मंजूर झाले तरी भु खंड मोजणी नगरपंचायत कुरखेडा यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे . तरी आम्ही भूमापन अभिलेख कार्यालयात विचारांनी केली .तेव्हा त्यांनी ४५०० रु. प्रत्येक भू खंड धारकांना भरावी लागेल असे त्यांनी सांगितले तरी येथील सर्व पुरग्रस्त पुनर्वसन लाभार्थी बि.पी. एल. असल्यामुळे ही मोजणीची रक्कम भरू शकत नाही तरी शासनामार्फत भु खंड मोजणी मोफत करण्यात यावी अशी मागणी कुरखेडा माजी नगराध्यक्ष डॉ. महेंद्र कुमार मोहबंशी यांनी केली आहे