Home गडचिरोली मालडोंगरी येथे ब्रम्हपुरी तालुका बूथ समितीची बैठक

मालडोंगरी येथे ब्रम्हपुरी तालुका बूथ समितीची बैठक

288

मालडोंगरी येथे ब्रम्हपुरी तालुका बूथ समितीची बैठक

खासदार अशोक नेते यांची उपस्थिती

ब्रम्हपुरी :- दि. 28/2

भाजपचे अनुसूचित जनजाती मोर्चा चे राष्ट्रीय महामंत्री तथा गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार मा अशोकजी नेते यांच्या अध्यक्षतेखाली ब्रम्हपुरी तालुका ब्रम्हपुरी शहर व ग्रामीण भागातील बूथ रचनेची व बूथ समितीची महत्वाची बैठक ब्रम्हपुरी तालुक्यातील मालडोंगरी येथे आज दि. 28 फेब्रुवारी रोजी पार पडली.
बैठकीला प्रामुख्याने माजी आमदार प्रा. अतुलजी देशकर, भाजपचे जिल्हा संघटन महामंत्री संजयजी गजपुरे, माजी जिप उपाध्यक्ष तथा जिल्हा महामंत्री कृष्णाजी सहारे, जिल्हा उपाध्यक्ष माणिक पा. थेरकर, ज्येष्ठ नेते प्रकाशजी बगमारे, नगरसेवक मनोज वठे, व भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.

Don`t copy text!