Home Breaking News जिल्हा परिषद हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय एटापल्ली  शाळेतील सावित्रीच्या लेकींना सायकल...

जिल्हा परिषद हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय एटापल्ली  शाळेतील सावित्रीच्या लेकींना सायकल वितरण

117

जिल्हा परिषद हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय एटापल्ली

शाळेतील सावित्रीच्या लेकींना सायकल वितरण

 

एटापल्ली तालुक्यातील जिल्हा परिषद हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय एटापल्ली येथे जिल्हा खनिज प्रतिष्ठान 2023-2024 अंतर्गत सावित्रीच्या लेकींना मोफत सायकल वाटप करण्यात आले. वर्ग 8 ते 12 वी मध्ये शिकत असलेल्या बाहेर गावावरून ये- जा करून शिक्षण घेत असलेल्या गरजू 204 सावित्रीच्या लेकींना मा.अनिमेश बिस्वास शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष जिल्हा परिषद हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय एटापल्ली तसेच नगरपंचायत एटापल्ली येथील नगरसेवक राघवेंद्र सुल्वावार , दिपक सोनटक्के तसेच मनोहर बोरकर व गावातील प्रतिष्ठित नागरिक यांच्या हस्ते सायकल वितरण करण्यात आले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री. व्हि.एम. मसराम श्री. व्हि.के. भोगे श्री.जी.जे.आत्राम श्री.आर.यू.जांभोरे श्री.ए.डी.शहा

कु.सी.व्ही.श्रीरामे.कु.जी.जे.कोसकेवाड श्री.प्रणित गद्देवार, प्रशांत लेकामी अशोक भोयर वृंदा सयाम,गिता मेकलवार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Don`t copy text!