स्व. सैनुजी पा. कोवासे महाविद्यालयात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी.

100

स्व. सैनुजी पा. कोवासे महाविद्यालयात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी.

गडचिरोली-
साईनाथ अद्यापक विद्यालय तथा स्व. सैनुजी पा कोवासे महाविद्यालय मुरखळा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 130 वी जयंती कोविड नियमांचे पालन करीत साजरी करण्यात आली.

यावेळी आदिवासी बहुउद्देशीय विकास मंडळाचे अध्यक्ष व माजी खासदार मारोतराव कोवासे यांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य श्री संतोष संगनवार सर, सर्व प्राध्यापक वृंद व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.