Home गडचिरोली २६जानेवारी २०२६ रोज सोमवार ला ७७ वा भारतीय प्रजासत्ताक दिन सोहळा जि....

२६जानेवारी २०२६ रोज सोमवार ला ७७ वा भारतीय प्रजासत्ताक दिन सोहळा जि. प. ऊ प्रा. केंद्र शाळा कसनसूर येथे मोठ्या उत्साहाने साजरा

75

२६जानेवारी २०२६ रोज सोमवार ला ७७ वा भारतीय प्रजासत्ताक दिन सोहळा जि. प. ऊ प्रा. केंद्र शाळा कसनसूर येथे मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. शा. व्य. स.चे अध्यक्ष श्री. संतोष गोटा यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. प्रमुख पाहुणे श्री. डॉ. साखरे सर (के. प्र. कसनसूर) तसेच कसनसूर ग्रा. प. चे सरपंच श्रीमती. कमल ताई हेडो, कसनसूर पो. स्टेशन. चे स. पो. नि. बेले सर, वन विभाग चे अधिकारी, तसेच शा. आश्रम शाळा, एकलव्य रेसिडेन्सी शाळा, जि. प.के. शाळा कसनसूर येथील सर्व शिक्षक वृंद व विद्यार्थी तसेच गावातील नागरिक ध्वजारोहण कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते.🇮🇳🇮🇳🇮🇳

🇮🇳🇮🇳प्रजासत्ताक दिन चिरायू होवो 🇮🇳🇮🇳

Don`t copy text!