माजी शिवसेना जिल्हाप्रमुख सुरेंद्रसिह चंदेल यांनी अपघातग्रस्तांना स्वतःच्या वाहनातून रुग्णालयात केले दाखल
(विसोर)शंकपूर नदीच्या पुलावर ट्रेकटर ने अपघात झालेल्या सिरियस असलेल्या जखमींना वडसा रुग्णालयात केले भरती।
वडसा:- आज माजी शिवसेना जिल्हा प्रमुख सुरेंद्रसिह चंदेल कुरखेडा वरून वडसा येथे जात असताना शंकरपुर (विसोरा) नदीच्या पुलावर टिप्पर ने धडक दिल्याने अर्धा ट्रॅक्टर इंजिन पुलाच्या कंठड्यावरून खाली लटकून होता सात ते आठ जखमी रक्तबंबाळ होऊन रस्त्यावर पडून तडफडत होतें त्याच क्षणी कोरची माजी नगराध्यक्ष नासरू भामांनी व अंकुश बुद्धे हे जखमी ना काढण्यास मदत करीत होते जवड उभे राहून108 नंबर वर अंबुलन्स ला फोन लावत होते पण रुग्णवाहिका पाहोचचीच होती त्याच क्षणी माजी जिल्हाप्रमुख सुरेंद्रसिह चंदेल यानी सर्व गँभीर जखमींना स्वतःच्या स्विफ्ट गाडीत टाकून वडसा रुग्णालयात दाखल केले डॉक्टर ना उपचार करण्यास सांगितले जखमी ची विचार पूस करण्या करता माजी तालुकाप्रमुख नंदू चावला जसपाल चावला रुग्णालयात आले