Home गडचिरोली लोकनेते नामदेवराव गडपल्लीवर यांचे निधन

लोकनेते नामदेवराव गडपल्लीवर यांचे निधन

446

गडचिरोली: लोकनेते नामदेवराव गडपल्लीवार यांचे काळ रात्री वृद्धापकाळाने वयाच्या 90 व्या वर्षी निधन झाले.
त्यांच्यामागे तीन मुली एक मुलगा,व खुप मोठा आप्तपरिवार आहे.ते विदर्भ आंदोलनाचे कट्टर कार्यकर्ते होते.ते मुळचे घोटसुर येथील रहिवासी होते.त्यांच्या निधनामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

Don`t copy text!