मूलचेरा :- मौजा शांतिग्राम येथे गुरू आणि शिष्याचे नाते काय असते.याचे सुंदर उदाहरण म्हणजे
लगाम केंद्राअंतर्गत जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा शांतिग्रामच्या संयुक्त विद्यमाने उच्चश्रेणी मुख्याध्यापक काजी सर यांचा सेवानिवृत्त सत्कार समारंभ जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख रियाजभाई शेख,प्रा. अरुण धुर्वे,
आविस सचिव प्रजवल नागुलवार, केंद्रप्रमुख पुलगमकर,
पदविधर शिक्षिका बरलावार म्याडम,पदवीधर शिक्षक चालूरकर,
शांतिग्रामचे सरपंच अर्चना बैरागी,उपसरपंच श्रीकांत सरदार,
मुख्याध्यापक, व केंद्रातील शिक्षक,पदाधिकारी, व कार्यकर्ते उपस्थित होते.