* जि.प.अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या आदेश
* अहेरी आविस शहर अध्यक्ष श्री प्रशांत गोडसेलवार यांच्या पुढाकार
अहेरी:- राजनगरीतील रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले असुन सदर खड्डे बूजवन्याकडे नगर पंचायत कडून दुर्लक्ष करीत होता.
काल अहेरी नगर पंचायत प्रशासनाच्या निषेधर्था आदीवासी विध्यार्थी सघटनेकडून नगर पंचायत च्या शवयात्रा कडून मुख्य चौकातील रस्त्यावर पडलेले खड्डयात छुरी टाकुण लक्ष वेधण्यात आले.
आज पुन्हा उर्वरित अहेरी नगर पंचायतील परिक्षेत्रातील रस्त्यावर पडलेले खड्डयात जिल्हा परिषद अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या आदेशानुसार अहेरीचे आविस शहर अध्यक्ष श्री.प्रशांत गोडसेलवार यांच्या पुढाकाराने छुरी टाकण्यात येत आहे.
यावेळी आदिवासी विध्यार्थी संगटनेचे कार्यकर्ते मिलिंद अलोने,साईनाथ औतकर,विलास गलबले तसेच कार्यकर्ते उपस्तीत होते.