शिवसेनेचा वतीने खा. गजानन किर्तीकर यांचा वाढदिवसानिमीत्य विविध कार्यक्रम

93

कूरखेडा- शिवसेना ( आरमोरी विधानसभा क्षेत्राचा वतीने शिवसेना नेते जिल्हयाचे माजी पालकमंत्री विदर्भ संपर्क प्रमूख खा.गजानन कीर्तीकर यांचा वाढदिवसानिमीत्य आज शूक्रवार रोजी शहरात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते

शिवसेना व यूवतीसेना चा वतीने आज येथील उपजिल्हा रूग्नालयाला भेट देत रूग्नालय व्यवस्थेची पाहणी करण्यात आली व रूग्नांची आस्थेने विचारपूस करीत त्यांचा अडचणी बाबद रूग्नालय व्यवस्थापणाशी चर्चा करण्यात आली रूग्नाना फळ व बिस्कीटचे वाटप करण्यात आले तसेच शहरात वृक्षारोपण तसेच खा गजानन किर्तीकर यांचा दिर्घायूष्याकरीता प्रार्थणा करण्यात आली याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमूख सुरेंद्रसिह चंदेल जिल्हा माजी नगराध्यक्ष डॉ महेंद्रकुमार मोहबन्सी शिवसैनिक राकेश चव्हाण शामु धोटे पुंडलिक देशमुख विजय पुस्तडे युवती सेने चे उमा चंदेल भारती कसारे रक्षा बैस ओजस्वी राठोड सज्जाद सय्यद रशीद शेख आमीन पठाण लक्ष्मण मेश्राम अशोक कंगाली गणेश नाईक व शेकडो शिवसैनिक हजर होते