Home कोरोना कुरखेडा आठवडी बाजार गावात जुन्या जागेवर सुरू करण्यासाठी शिवसेना जिल्हाप्रमुख सुरेंद्रसिह चंदेल,उपजिल्हाप्रमुख...

कुरखेडा आठवडी बाजार गावात जुन्या जागेवर सुरू करण्यासाठी शिवसेना जिल्हाप्रमुख सुरेंद्रसिह चंदेल,उपजिल्हाप्रमुख अविनाश गेडाम यांचे जिल्हाधिकारी ला निवेदन

125

कुरखेडा:- देशात कोरोना संसर्ग रोगा मुळे अनेक गोष्टी वार शासनाने निर्बंध आणले बंदी आली त्याचाच एक भाग गावात भरणारी बाजार पेठ बंद करण्यात आली नंतर थोडी शितीलता आल्याने गावा बाहेर बाजार भरण्यास परवानगी दिली आता खूप दिवस झाले कोरोना संसर्ग आटोक्यात आला अनेक बंदी असलेल्या बाबी हटविण्यात आल्या परंतु कुरखेडा येथील बाजार गावाबाहेर 2 किलोमीटर वर मेन रोड हायवे वर भरतो तो रोड दिवसभर जड वाहनाने ट्रक चार चाकी जीप गाड्या चालत असतो बाजार करणाऱ्या लोकांची अपघाताची शक्यता ही टाळता येत नाही तसेच लोकांना तेवड्या दूर पायदळ जाण्यास त्रास होतो तरी कुरखेडा येथील आठवडी बाजार जुन्या जागेवर गावात भरण्या करिता नगरपंचायत कुरखेडा व तहसील प्रशासनाला आदेश द्यावे अशी मागणी शिवसेना जिल्हाप्रमुख सुरेन्द्र सिंह चंदेल माजी उपजिल्हाप्रुख अविनाश गेडाम यांनी जिल्हाधिकारी गडचिरोली यांच्या कडे निवेदन द्वारे केली

Don`t copy text!