Home गडचिरोली अपघाग्रस्तांना सोडून. पळून जाणाऱ्या रुग्णवाहिका ड्रायव्हर वर कार्येवाहीचे चंद्रपूर जिल्हा आरोग्य अधिकारी...

अपघाग्रस्तांना सोडून. पळून जाणाऱ्या रुग्णवाहिका ड्रायव्हर वर कार्येवाहीचे चंद्रपूर जिल्हा आरोग्य अधिकारी चे आदेश तीन दिवसात खुलासा सादर करा

114

आरमोरी:- पलीकडे डोंगरगांव समोर गडचिरोली तालुक्यातील गोगव येथील विजय. मेश्राम पितापुत्र दुचाकीने जात असताना एका वाहनाने कट मारल्याने पडले व नवीन मेश्राम ला डोक्याला जबर मार लागला त्या वेळेस ब्रम्हपुरी तालुक्यातील मुडझा प्राथमिक आरोग्यकेंद्रातील रुग्णवाहिका जात असताना अपघात झालेल्या जवळ असलेल्या लोकांनी रुग्णवाहिका थांबवली रुग्णवाहिका थांबली अपघातगरस्ता ला रुग्णवाहिका जवळ नेत असताना ड्रायव्हर सुनील मारवाडे रुग्णवाहिका घेऊन पळून गेला या बाबतची तक्रार शिवसेना जिल्हाप्रमुख सुरेन्द्र सिंह चंदेल यांनी चंद्रपूर डी एच ओ श्री गहलोत यांना मोबाईल द्वारे तक्रार केली या तक्रारींची तत्काळ दखल घेऊन ड्रायव्हर सुनील मारवाडे यांना 3 दिवसात खुलासा मागून करवाहीचे पत्र दिले या बाबत डी एच ओ गहलोत यांचे आभार जिल्हाप्रमुख सुरेन्द्र सिंह चंदेल माजी उपजिल्हाप्रमुख अविनाश गेडाम यांनी मानले

Don`t copy text!