Home गडचिरोली जि. प.प्रा.शाळा पोरला येथे गडचिरोली पंचायत समितीचे उपसभापती विलास दशमुखे यांचे हस्ते...

जि. प.प्रा.शाळा पोरला येथे गडचिरोली पंचायत समितीचे उपसभापती विलास दशमुखे यांचे हस्ते नवागताचे स्वागत.आज जि. प. प्रा. शाळा पोरला येथे नवागताचे स्वागत

125

गडचिरोली :- पंचायत समिती चे उपसभापती विलास केशवराव दशमुखे यांचे हस्ते गुच्छ मास्क देवुन केले
यावेळी सरपंच निवुत्ता राऊत, ग्राम पंचायत सदस्य अजय चापले, मुखरुजी लाडवे, अनिल चापले, अश्विनी राऊत, काजल भानारकर, सोनु धानोरकर, संतोष दशमुखे, मनोज किरमिरे, बोवा बानबले, शाळा समिती अध्यक्ष लाता भोयर मुख्याध्यापक कोठारे, पंकज पवार,सहाय्यक शिक्षिका श्रीमती झंजाड, राजकोंडावार, लीना धात्रक, बागडे, कुडकावार आदी उपस्थितीत होते.

Don`t copy text!