धानोरा :- येथे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र निवडणूक लढणार.
आज दिनांक 03/12/2021ला धानोरा येथे शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस संयुक्त बैठक घेण्यात आली. या बैठकीत एकत्र निवडणूक लढण्याबाबद सहमती झाली असुन येथील नगरपंचायतीवर विजयाचा झेंडा फडकविण्यास दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यामध्ये खुशीची लहर बहरली आहे.
या बैठकीला राजु कावळे, नंदुभाऊ कुमरे, सोपानदेव मशाखेत्री,शेखर उईके, मुकेश बोडगावार, अभय इंदुरकर,वकील शेख,चीमा चींचोलकार,गुरूदेव सोमनकर,आणि कार्यकर्ते उपस्थित होते.