अहेरी :- तालुक्यांतील आल्लापली येते,जिल्हा वार्षिक योजना अंतर्गत दुर्गे ते बत्तूलवार यांच्या घरापर्यंत सि.सि.रोड मंजूर झाले होते,आज जिल्हा परिषदेचे अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या शुभ हस्ते सदर बांधकामाच्या उदघाटन करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष आलापल्ली चे सरपंच शंकर मेश्राम होते. तर प्रमुख पाहुने म्हणून आलापल्ली चे माजी सरपंच तथा ग्राम पंचायत सदस्य विजय कुसनाके,माजी सरपंच तथा ग्राम पंचायत च्या सदस्या सुगंधा ताई मडावी, माजी सरपंच दिलीप गंजीवार,आलापल्ली ग्राम पंचायती चे सदस्या शारदा ताई कडते, सुमणताई खोबरागडे, मनोज बोलुवार, कोष समीती चे अध्यक्ष स्वामी वेलादी, कोष समीती सदस्या इस्टाम मँडम, आविस कार्यकर्ते जुलेख शेख, संदीप बळगे, साई मंदा, सतिष पोरतेड, सलिम भाई, खोबरागडे काका, जुनेद शेख, निकेश नामनवार, रहीम भाई, संतोष भिमोजवार, राकेश कोडापे, महेश सिडाम, आदि उपस्थित होते