शासकिय निवृत्तीवेतन धारकांना सुचना

72

गडचिरोली,(जिमाका)दि.13:- आयकर लागू होत असलेल्या सर्व महाराष्ट्र राज्य शासकिय निवृत्तीवेतन धारकांना सुचित करण्यात येते कि माहे जानेवारी 2021 व फेब्रुवारी 2021 या दोन महीण्याचे निवृत्तीवेतनातुन आयकर कपात करण्यात येणार आहे .करीता आयकर सुट मिळण्याबाबचे काही कागदपत्र असल्यास ते दिनांक 31 डिसेंबर 2021 पर्यंत जिल्हा कोषागार कार्यालय गडचिरोली येथे सादर करावे असे जिल्हा कोषागार अधिकारी यांनी केले आहे.