Home गडचिरोली मानव विकास मिशन अंतर्गत जि.प.हायस्कूल एटापल्ली येथील १९ मुलींना सायकल वितरण

मानव विकास मिशन अंतर्गत जि.प.हायस्कूल एटापल्ली येथील १९ मुलींना सायकल वितरण

109

*मानव विकास मिशन अंतर्गत जि.प.हायस्कूल एटापल्ली येथील १९ मुलींना सायकल वितरण

* आज दिनांक १४ नोव्हेंबर २०२२ पं. जवाहरलाल नेहरू जयंती कार्यक्रमाचे औचित्य साधून मानव विकास मिशन अंतर्गत मोफत सायकलींचे वितरण शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष *मा. राजु कुर्मावार* यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी शाळेचे प्राचार्य *विनय चव्हाण* व सर्व ‌शिक्षकवृंद उपस्थित होते,गरजु १९ मुलींना सायकल मिळाल्यामुळे मुलींमध्ये आनंद व उत्साह दिसून येत होता.

Don`t copy text!