Home गडचिरोली भगवान बिरसा मुंडा जयंती समारोह कार्यक्रम.. आलापल्ली जनजाती गौरव दिन*

भगवान बिरसा मुंडा जयंती समारोह कार्यक्रम.. आलापल्ली जनजाती गौरव दिन*

93

*दिनांक १५ नोव्हेंबर २०२२*.

 

*भगवान बिरसा मुंडा जयंती समारोह कार्यक्रम.. आलापल्ली*

*जनजाती गौरव दिन*

 

*आदिवासी जननायक, महान स्वातंत्र्य सेनानी, क्रांतीसूर्य भागवान बिरसा मुंडा जयंती निमित्त समारोह कार्यक्रम आल्लापली ता.अहेरी जि.गडचिरोली येथे आदिवासी उत्सव समिती,सर्व आदिवासी समाज, बिरसा ब्रिगेड यांच्या वतीने सोहळा …..याप्रसंगी मान.खासदार श्री.अशोकजी नेते,मा.राजे अमब्रीशराव महाराज माजी राज्यमंत्री तथा पालकमंत्री गडचिरोली जिल्हा यांच्या हस्ते संपन्न* ……

Don`t copy text!