Home गडचिरोली हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती प्रित्यर्थ निमित्त आलापल्ली येथे बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनी श्रद्धांजली...

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती प्रित्यर्थ निमित्त आलापल्ली येथे बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनी श्रद्धांजली वाहिली

87

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती प्रित्यर्थ निमित्त आलापल्ली येथे बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनी श्रद्धांजली वाहिली

 

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिना निमित्त पूर्व विदर्भ संपर्कप्रमुख किरण पांडव,गडचिरोली संपर्कप्रमुख संदीप बरडे,सह संपर्कप्रमुख हेमंत जंबेवार,जिल्हाप्रमुख राकेश बेलसरे यांच्या मार्गदर्शनाखाली आलापल्ली येथे शासकीय विश्राम गृहात श्रद्धांजली कार्यक्रम घेण्यात आले.याप्रसंगी जिल्हा संघटक राजगोपाल सुलवावार,रामशाह मडावी,अक्षय करपे तालुका प्रमुख अहेरी,विलास पोचपलीवार,राघव सुलवावार बांधकाम सभापती न.पं. एटापल्ली,प्रेमीला मडावी,संगीता कनाके,अंकुश मंडलवार,रोहित सडमेक,रवी ररामगीरवार,राकेश धोबे, सोनल पुनघाटे,नागेश आत्राम,रवी राजवंशी, राज चौधरी, मयूर तलांडे व सर्व बाळासाहेबांचे शिवसैनिक उपस्थित होते.

Don`t copy text!