Home गडचिरोली आदिवासी नी दुसर्या क्रांती लढ्यासाठी सज्ज राहावे, विलास कोडापे.

आदिवासी नी दुसर्या क्रांती लढ्यासाठी सज्ज राहावे, विलास कोडापे.

85

आदिवासी नी दुसर्या क्रांती लढ्यासाठी सज्ज राहावे, विलास कोडापे.

क्रांतीसुर्य बिरसा मुंडा यांनी आदिवासी चे जल,जंगल,जमीन चे मुलभुत हक्कासाठी इंग्रजाविरुद्ध लढा दिला आज देशात व राज्यात सत्ताधारी लोकाकडुन आदीवासीनां सर्वच बाजुने त्रस्त करण्याचे व आदिवासी चे अस्तित्वच संपविन्याचे धोरण राबविन्यात येत आहे.अशावेळेस हक्कासाठी लढा देन्याची तयारी ठेवावे लागेल त्याकरीता आदिवासी नी दुसर्या क्रांती लढ्यासाठी तयार राहावे असे विचार आदिवासी चे नेते शिवसेना जिल्हा सह संपर्कप्रमुख विलास कोडापे यांनी व्यक्त केले.

वालसरा तालुका चामोर्शि जिल्हा गडचिरोली येथे आदिवासी समाजाकडुन आयोजीत बिरसा मुंडा यांचे १४७ व्या जयंती चे वेळी उदघाटक म्हनुन ते बोलत होते.

कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी डाँ.नामदेव कीरसान महासचिव महाराष्ट्र राज्य काँग्रेस पार्टी हे होते.

कार्यक्रमाला जे.बी.गेडाम जिल्हा उपाध्यक्ष आदिवासी परधान जमात पंचायत,रामचंद्र कोडापे तालुका अध्यक्ष,रजनीकांत मोटघरे जिल्हाध्यक्ष अनु.जाती विभाग काँग्रेस पार्टी,अरुण मडावी सरपंचv वालसरा,मेंगाजी कोडापे,जे.के.सिडाम.सुष्माताई पेंदाम,साईनाथ कोडापे,प्रमोद कुळसंगे,काजलताई गेडाम,रामदास कोल्हे,निलकंठ मडावी,नानाजी कुसराम,प्रभुजी कोपुलवार,टीकाराम कोपुलवार इ.प्रतिष्टीत मंडळी मंचावर उपस्थित होते.

यावेळेस डाँ.नामदेव कीरसान,जे.बि.गेडाम,रामचंद्र कोडापे यांनी समयोचित विचार व्यक्त केले.

कार्यक्रमाचे संचालन जे.के.सिडाम व आभार साईनाथ कोडापे यांनी मानले.

कार्यक्रमास आदिवासी समाज बांधव व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Don`t copy text!