*दुःखद बातमी*
*भास्कररावजी महाजन यांचे दुःखद निधन*
*भारतीय जनता पार्टीचे आय टी सेल चे जिल्हा प्रमुख अविनाशभाऊ महाजन यांचे वडील भास्कररावजी महाजन यांचे आज दीर्घ आजाराने दुःखद निधन झाले.*
*अंत्यसंस्कार:- दिनांक १५ फेब्रुवारी २०२३ ला सकाळी ११ वा. कठाणी नदीवर*
*निवासस्थान – डॉ. नामदेवरावजी उसेंडी माजी आमदार यांचे घराजवळ कॅम्प एरिया गडचिरोली*






