कोल्हापूर मधिल चंदगड येथे महाआरोग्य शिबिराचे अयोजन..! केंद्रीय मंत्री मा ना श्री ज्योतीरादित्य शिंदे साहेब यांच्या हस्ते आरोग्य शिबिराचे उद्घाटन..

71

कोल्हापूर मधिल चंदगड येथे महाआरोग्य शिबिराचे अयोजन..!

केंद्रीय मंत्री मा ना श्री ज्योतीरादित्य शिंदे साहेब यांच्या हस्ते आरोग्य शिबिराचे उद्घाटन…!

 

शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष व श्रीकांत शिंदे फाउंडेशन चे केंद्रीय मंत्र्यांकडून कौतुक..!

 

राज्याचे मुख्यमंत्री मा.श्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या सूचनेनुसार खासदार डॉ श्रीकांत शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली चंदगड विधानसभेचे भाजपचे नेते शिवाजी पाटील साहेब यांच्या सहकार्याने चंदगड येथे आरोग्य शिबिराचे आयोजन.

 

या आरोग्य शिबिरात बालरोग, स्त्री रोग, जनरल तपासणी, हाडांचे विकार, इसीजी, मोफत औषधे वाटप, नेत्र तपासणी व मोफत चष्मा वाटप करण्यात आले.

यावेळी खासदार मुन्ना महाडिक साहेब, भाजप जिल्हाअध्यक्ष श्री समरजितसिंग घाटगे साहेब, माजी मंत्री श्री भरमु अण्णा पाटील साहेब, मुख्यमंत्री सहायता निधीचे प्रमुख मंगेश नरसिंह चिवटे , शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख राम राऊत , बेळगावचे माजी महापौर मालोजीराव अष्टेकर, प्राचार्य आनंद आपटेकर व शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष टीम उपस्थित होती.