जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या नेतृत्वात अहेरी तालुक्यांतील १४ ग्राम पंचायतींसाठी आविंस कडून नामांकन दाखल अहेरी प. स. चे सभापती भास्कर तलांडे व जि. प. सदस्य अजय नैताम यांची उपस्थिती

100

 अहेरी :- तालुक्यातील १४ ग्रामपंचायतींसाठी पोटनिवडणुकीच्या कार्यक्रम जाहीर झाला असून येत्या २१ डिसेम्बरला मतदान होणार आहे त्यानिमित्य आज आदिवासी विध्यार्थी संघाचे विदर्भ नेते माजी आमदार दिपक आत्राम यांच्या मार्गदर्शनात जि.प. अध्यक्ष कंकडालवार यांच्या नेतृत्वात ,प.स. अहेरीचे सभापती भास्कर तलांडे व जि . प. सदस्य अजय नैताम यांच्या उपस्थितीत तालुक्यातील १४ ग्रामपंचायतींसाठी नामांकन अर्ज दाखल करण्यात आला आहे. पोट निवडणुका होणाऱ्या ग्राम पंचायत मध्ये राजाराम ०६,पेठा ०३,खमनचेरू०३,रेपनपली ०१,कमलापूर ०१,

वेडमपली०१,आवलमरी०१,देवलमरी,०१,वट्रा०१,मेडपली०२,पल्ले, ०२,मरपली०२, किष्टापूर वेल ०१,किष्टापूर दौड़ आदि एकूण २५, सदस्यासाठी पोट निवडणुका होणार आहे सदर १४ हि ग्राम पंचायत पोट निवडणुका करिता आदिवासी विद्यार्थी संघाकडून नामांकन दाखल करण्यात आली.यावेळी जिल्हा परिषद अजय कंकडालवार यांच्या सहित अहेरी पंचायत समितीचे सभापती भास्कर तलांडे, जि.प. सदस्य.अजय नैताम, जि.प.सदस्या सुनीता कुसनाके,पेरमिलीचे माजी सरपंच तथा विद्यमान ग्राम पंचायत सदस्य.प्रमोद आत्राम, खमनचेरूचे सरपंच.शैलु मडावी,कमलापूरचे माजी सरपंच रजनीता मडावी, राजारामचे माजी उपसरपंच .संजय पोरतेट,महागावचे माजी उपसरपंच मारोती करमे, कार्तिक तोगम, शिवराम पूल्लूरी,मिथुन देवगडे, व आविस कार्यकर्ते उपस्थित होते.