Home गडचिरोली ग्रा.प.कोठारी मध्ये विविध विकास कामाचे भूमिपूजन संपन्न..

ग्रा.प.कोठारी मध्ये विविध विकास कामाचे भूमिपूजन संपन्न..

106

ग्रा.प.कोठारी मध्ये विविध विकास कामाचे भूमिपूजन संपन्न..

 

*- माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न..!!*

 

मुलचेरा ग्रा.प.कोठारी अंतर्गत लभानतांडा, कोपरल्ली चेक व कोलपल्ली येथे विविध विकास कामांचे भूमी पूजन माजी जिल्हा परिषद अध्यक्ष मा.अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते करण्यात आले आहे.अनेक वर्षापासून लोकांच्या मागणी असताना या कडे दुर्लक्ष केले जात होते मात्र सरपंच व सदस्यांनी गावातील समस्या मा.जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार सा.यांच्या कडे गावातील समस्या विषय सांगितले त्या वेळेस जिल्हा परिषदेच्या माध्यमातून गावातील विविध विकास कामे मंजूर करून गावातील समस्या सोडवण्याचा प्रयत्न करण्यात आले आणी सदर कामांचे भूमिपूजन करण्यात आले तर गावातील नागरीक समादान व्यक्त केले.या भूमिपूजन सोहळ्याला मा.रोशनी कुसनाके सरपंच कोठारी,मा.कालिदास कुसनाके सदस्य, सौ.पल्लवीताई रतनपुरे सदस्या, जीवणकला तलांडे सदस्या, अरुण कडते सरपंच,कालिदास चौधरी,सौ.सुनीता कुसनाके नगरसेविका मुलचेरा,नरेश कोवे,पंकज कुसनाके,उमेश आत्राम,सुरेश कुसनाके,शामराव पोरतेट, गुरुदास कडते,संदीप तोरे,रवींद्र झाडे, कार्तिक डोखे,मनीष मारटकर,कमल बाला, श्रीकांत समदार व गावातील नागरीक उपस्थित होते..!!

Don`t copy text!